ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ वर्षीय श्लोक एलिस या मुलाच्या मेंदूचा चुकीचा एमआरआय अहवाल देण्यात आला. दोन दिवसांत झालेल्या दुसऱ्या तपासणीत मेंदूला दुखापत नसल्याचे निष्पन्न झाले. मनविसेने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून रुग्णालय प्रशासनाने कृष्णा डायग्नोस्टिक्सला चौकशीचे आदेश दिले आहेत.
कळवा रुग्णालयात १२ वर्षीय मुलाचा चुकीचा एमआरआय अहवाल
Source: Maharashtra Times