उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये रेबीबाधित तरुण अनिशचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी कुत्र्याने चावल्यानंतर त्याने लस घेतली नव्हती. त्याच्या संपर्कात आलेल्या ५५ जणांनी भीतीनं अँटी रेबीज इंजेक्शन घेतले.
रेबीजच्या भीतीनं ५५ जणांनी घेतलं इंजेक्शन
Source: Maharashtra Times