सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी मुलांना मालमत्तेतून बाहेर काढण्याचा अधिकार न्यायाधिकरणाला आहे, असे स्पष्ट केले. लखनऊमधील रवीकांत गुप्ता यांच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत हा निर्णय देण्यात आला. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल
Source: Sakal