सोलापूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून बंदुका आणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत ८ जणांना अटक करून १७ बंदुका आणि ४७ गोळ्या जप्त करण्यात आल्या. मुख्य आरोपी विकास वजाळे याला अकलूज येथून पकडण्यात आले, तर मध्यप्रदेशातील अनिल मेहता याला धुळे येथून ताब्यात घेतले.
बंदुकांची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांचा चोप
Source: Sakal