तैवान सरकारने 2027 मध्ये प्रत्येक नागरिकाला 26,000 रुपये रोख वितरित करण्याची घोषणा केली आहे. एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील वाढीमुळे देशाची अर्थव्यवस्था 11.05 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या वाढीचा फायदा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले आहे.
तैवानमध्ये प्रत्येक नागरिकाला 26,000 रुपये देणार
Source: ABP Majha