गंगागिरी महाराज सप्ताहात भाविकांचा जनसागर

गंगागिरी महाराज सप्ताहात भाविकांचा जनसागर

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. महंत रामगिरी महाराजांनी भगवद्गीतेतील श्लोकाचा अर्थ सांगत सगुण-निर्गुण उपासनेवर प्रवचन दिले. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या उपदेशाने तुकाराम बाबांनी तमाशा सोडून भक्तीमार्ग स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies