रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे होणार आहे. श्रावण पौर्णिमा २७ ऑगस्टला सुरू होऊन २८ ऑगस्टला संपते, त्यामुळे उदय तिथीनुसार ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी चंद्रग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने सूतक काळ नसेल आणि सणावर कोणताही परिणाम होणार नाही.
रक्षाबंधन २८ ऑगस्टला; चंद्रग्रहणाचा सणावर परिणाम नाही
Source: Zee 24 Taas