मुंबईतील खारमध्ये बांधकाम साहित्याखाली सापडलेल्या मृतदेहाचा तपास लागल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. मयत रविशंकर गिरी याच्या 17 वर्षीय पुतण्याने काकीशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे काकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी विशालकुमार गिरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खारमध्ये पुतण्याने काकीच्या प्रेमासाठी काकाचा खून केला
Source: Zee 24 Taas