राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा ब्रेक, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा ब्रेक, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून, आज बहुतांश भागांत उघडीप राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, मुंबईत झाड पडल्याची घटना घडली आहे.

Source: Divya Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies