नवीन महामार्गांवर ३ महिने टोल माफ; सरकारचा ट्रायल रन प्लॅन

नवीन महामार्गांवर ३ महिने टोल माफ; सरकारचा ट्रायल रन प्लॅन

केंद्र सरकार नवीन महामार्गांच्या उद्घाटनापूर्वी २-३ महिन्यांचा ट्रायल रन घेणार आहे. या काळात वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही. रस्त्यातील त्रुटी शोधून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवेवर टोल वसुली आधीच स्थगित करण्यात आली आहे.

Source: Sakal

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies