शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मोठा सवाल उपस्थित केला आहे. न्यायाधीशांनी विचारले की, आजच्या आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला. न्यायालयाने अध्यक्षांच्या भूमिकेबाबतही प्रश्न विचारला.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies