छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोधात असलेल्या खालिद या पाचवीतील मुलाच्या कथेवर आधारित 'खालिद का शिवाजी' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून महाराष्ट्रात वाद सुरू आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी असत्य इतिहास आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून फेरविचाराचे निर्देश दिले होते. कान्स चित्रपट महोत्सवात निवड झालेला हा चित्रपट आता ॲपल टीव्ही, बुक माय शो आणि यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे.
खालिद का शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद सुरूच
Source: BBC Marathi