ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची लोकप्रिय जोडी 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या नव्या चित्रपटातून पुन्हा एकत्र येत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील भेटीचा सीन रिक्रिएट करत त्यांनी टीझर शेअर केला आहे. हा रॉम-कॉम चित्रपट १ मे २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
आदी-मेघना पुन्हा एकत्र; 'शुभ मंगलम जोडी दंगलम'चा टीझर प्रदर्शित
Source: Lokshahi Marathi