शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद केला. कोर्टाच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता वाढू शकते.
शिवसेना प्रकरणी सुप्रीम कोर्टाची भूमिका; शिंदे गटाला धक्का
Source: Sarkarnama