स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकचे विद्रूपीकरण – पृथ्वीराज चव्हाण

स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकचे विद्रूपीकरण – पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली नाशिकचे विद्रूपीकरण झाल्याचा आरोप केला. सरकारचे लक्ष ४० टक्के कमिशनवर असल्याचे ते म्हणाले. 'माझं हक्काचं शहर' अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार खरेदीसाठी ५० कोटी रुपये येतात कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies