सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. देवदत्त कामत यांनी धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरे यांचाच अधिकार असल्याचा दावा केला. आता पुढील सुनावणीत शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे बाजू मांडणार आहेत.
शिवसेना चिन्ह प्रकरणी ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण
Source: Lokshahi Marathi