संजय राऊतांवर भाजपचा टोला; जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार

संजय राऊतांवर भाजपचा टोला; जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केल्यावर भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधत जगभरातून महाराष्ट्राच्या कामाचे कौतुक होत असल्याचे म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies