सुप्रीम कोर्टात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत अपात्रतेचा निर्णय न्यायालयानेच घ्यावा, अशी मागणी केली. कपिल सिब्बल यांनी चिन्ह ठाकरे गटाला देण्याची किंवा गोठवण्याची विनंती केली.
शिवसेना चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात कामत यांचा युक्तिवाद
Source: Mumbai Tak