नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यासमोरील परिसरात भालेराव, महाले आणि मोरे गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. १७ ऑगस्टला मरी माता मंदिराजवळ पार्टीसाठी पैसे न दिल्याने दोघा तरुणांना कोयता दाखवून मारहाण केली. मोक्का कारवाई झालेला जय खरात आणि साथीदारांवर ३२हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
पंचवटीत भालेराव-मोरे गँगची दहशत, कोयत्याने हल्ला
Source: Deshdoot