भाजपच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना बूथ यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहन केले. एसआयआरच्या कामात कमी पडलेल्या बाबींवर तातडीने काम करण्याचे निर्देश दिले. नाशिकमध्ये ९४ बीएलएंची नियुक्ती करण्यात आली असून, २४ तारखेनंतरची लढाई कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बूथ मजबूत करा, लढाईसाठी मैदानात उतरा – चव्हाण
Source: Deshdoot