बीड नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि गटनेते यांच्यात वाद पेटला आहे. सर्वसाधारण सभेत विरोधकांऐवजी सत्ताधारीच एकमेकांशी भांडताना दिसले. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी समजूत काढली, पण गटबाजी कायम आहे.
बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या गटबाजीचा वाद पेटला
Source: Sarkarnama