लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावर भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलेले गंभीर आरोप सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी फेटाळले आहेत. बँकेच्या 47 व्या सर्वसाधारण सभेत त्यांनी बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचे प्रशस्तीपत्र दिले. यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजप नेत्याची कोंडी झाली आहे.
लातूर जिल्हा बँकेवरील निलंगेकरांचे आरोप हवेतच विरले
Source: Sarkarnama