एबी डिव्हिलियर्सने कसोटीत विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा सरस असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, आकडेवारीनुसार विदेशी भूमीवर सचिनची कामगिरी विराटपेक्षा चांगली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सचिनने अधिक धावा आणि चांगली सरासरी नोंदवली आहे.
सचिन की विराट? डिव्हिलियर्सच्या मतावर वाद
Source: TV9 Marathi