भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी २३ ऑगस्टला कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. गॉल कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कोलंबोत भारताने २०१० पासून एकही कसोटी गमावलेली नाही, त्यामुळे क्लिन स्विपची संधी आहे.
कोलंबो कसोटीत भारताचा क्लिन स्विपचा प्रयत्न
Source: TV9 Marathi