वाटाणा शिजत नसल्याचा व्हिडिओ करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला काढून टाकले

वाटाणा शिजत नसल्याचा व्हिडिओ करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला काढून टाकले

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधी यांना पोषण आहारातील वाटाणा शिजत नसल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने 14 ऑगस्ट रोजी कायमस्वरूपी कामावरून कमी केले. कार्यालयीन शिस्तीचा भंग आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचे कारण आदेशात देण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनेने या कारवाईला तीव्र निषेध व्यक्त करत आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies