उमरडा गाईला देशी गोवंश, माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता

उमरडा गाईला देशी गोवंश, माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता

महाराष्ट्रातील उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून आणि माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. आयसीएआरच्या ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या १४ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे या प्रजातींचे संवर्धन, जतन आणि आनुवंशिक सुधारणेला चालना मिळणार असून पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies