कोइम्बतूर जिल्ह्यातील अन्नूर येथे डास पळवणाऱ्या औषधाच्या धुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मात्र, आरोग्य विभागाने हा दावा फेटाळून लावला आहे. दोघांची प्रकृती आधीच खराब होती, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी मात्र फवारणीदरम्यान घरात धूर गेल्याचा आरोप केला आहे.
डास पळवणाऱ्या धुरामुळे दोघांचा मृत्यू? तपास सुरू
Source: BBC Marathi