केंद्र सरकार 'एक दिवस, एक विद्यापीठ' उपक्रमांतर्गत केंद्रीय मंत्री देशभरातील विद्यापीठांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. नीट परीक्षा पेपरफुटीनंतर जेन-झीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी असेल.
मोदी सरकारचा 'एक दिवस, एक विद्यापीठ' उपक्रम
Source: Lokshahi Marathi