एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सांगोला आणि अमरावती जिल्ह्यातील 34 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. यात सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे आहेत. सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुरू असताना ही घडामोड घडली आहे. दर्यापूरमधील 19 आणि वैरागमधील 15 नगरसेवकांचा समावेश आहे.
शिंदे गटात 34 नगरसेवकांचा प्रवेश, राजकारणात खळबळ
Source: Zee 24 Taas