आशिया कप ट्रॉफीवरून BCCI आणि नकवी पुन्हा आमनेसामने

आशिया कप ट्रॉफीवरून BCCI आणि नकवी पुन्हा आमनेसामने

महिला आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून 5 सप्टेंबरला सामना होणार आहे. गेल्या वर्षी पुरुष आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर मोहसिन नकवी ट्रॉफी घेऊन पळाला होता. आता महिला स्पर्धेतही असाच प्रकार घडण्याची शक्यता आहे.

Source: TV9 Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies