महिला हॉकी विश्वचषक: भारताने इंग्लंडला रोखले, क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश

महिला हॉकी विश्वचषक: भारताने इंग्लंडला रोखले, क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 च्या साखळी फेरीत भारताने इंग्लंडला 0-0 ने रोखले आणि क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली. या सामन्यात भारतीय संघाने चौथ्या क्रमांकाच्या इंग्लंडसमोर कडवी झुंज देत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. गट ड मध्ये भारत दुसऱ्या स्थानावर राहिला असून पुढील फेरीत त्यांचा सामना नेदरलँड किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल.

Source: TV9 Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies