शुक्रवारी श्रावणातील जिवंतिका पूजा आहे. अनुराधा नक्षत्र सकाळी 11:53 पर्यंत, तर सम, समसप्तक आणि इंद्र योग असणार आहे. मेष ते मीन राशींसाठी हा दिवस वेगवेगळे परिणाम घेऊन येणार आहे. काही राशींना फायदा होईल, तर काहींना तणावाचा सामना करावा लागू शकतो.
आजचे राशीभविष्य: शुक्रवारी सम योग, जिवंतिका पूजा
Source: Zee 24 Taas