मुंबईत वांद्रे स्थानकावर धावत्या लोकलमधून 62 वर्षीय प्रवाशाला ढकलून देण्यात आले. यात तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला. पोलिसांनी आरोपी अमजत शरफूद्दीन शेखला अटक केली. सीटबाबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
लोकलमधून प्रवाशाला ढकलून हत्या; आरोपीला अटक
Source: Zee 24 Taas