छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहराच्या सीमेवरील 40 एकरांतील 450 हून अधिक अनधिकृत प्लॉट्सवर बुलडोझर चालवला. वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे प्लॉटिंग करण्यात आले होते. विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपासणीसाठी ड्रोनचा वापर करणार आहे.
संभाजीनगरमध्ये 450 अनधिकृत प्लॉट्सवर बुलडोझर
Source: Zee 24 Taas