शनिवारी 20 ऑगस्टला शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे गोचर 9 ऑक्टोबरपर्यंत राहणार असून मेष, कर्क, वृश्चिक आणि मकर राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे. या काळात आर्थिक अडचणी, मानसिक ताण आणि व्यावसायिक आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
शनीचे रेवती नक्षत्रात प्रवेश, 4 राशींसाठी कठीण काळ
Source: Zee 24 Taas