बीड फाइल्स चित्रपटाच्या पोस्टरने उधाणलेल्या चर्चा

बीड फाइल्स चित्रपटाच्या पोस्टरने उधाणलेल्या चर्चा

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे दाहक वास्तव उलगडणाऱ्या 'बीड फाइल्स' या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाले. डॉ. शशिकांत डोईफोडे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश शिंदे करणार असून, कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. गेल्या दोन वर्षांत दोन सरपंचांच्या हत्येसह अनेक गंभीर घटनांनी जिल्हा हादरला आहे.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies