भारतीय हवामान विभागाने (IMD) 21 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश, बिहारसह 27 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी 85 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र पाऊस मंदावला असून, अनेक जिल्ह्यांत तापमान वाढले आहे.
IMD चा 27 राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात पाऊस मंदावला
Source: Zee 24 Taas