महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर 'सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी ही कारवाई केली. यामुळे रुग्णसेवा सक्षम होण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही मदत मिळणार आहे.
महागाव रुग्णालयात पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती
Source: Sakal