आयुष्यमान भारत योजनेत प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपयांची वैद्यकीय मदत मिळते, प्रत्येक व्यक्तीला नव्हे. ही रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकत्रित असून, एका वर्षातील एकूण खर्च या मर्यादेतच समाविष्ट होतो. तसेच, ही योजना केवळ यादीतील 36,218 रुग्णालयांमध्ये आणि ठराविक उपचारांसाठीच वापरता येते.
आयुष्यमान कार्डाबाबत गैरसमज दूर करा
Source: Maharashtra Times