पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी डॉ. नितीन देढिया यांनी सात महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ओल्या हातांनी लेन्स हाताळणे, पावसाच्या पाण्याचा संपर्क, नळाच्या पाण्याने डबा धुणे यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. लेन्स जास्त काळ वापरू नका, नवीन सोल्युशनच वापरा आणि डोळे लाल होणे, धूसर दिसणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? डोळ्यांच्या संसर्गापासून वाचण्यासाठी ७ नियम
Source: Asianet Marathi