फडणवीसांच्या उपक्रमाचे ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांचे कौतुक

फडणवीसांच्या उपक्रमाचे ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांचे कौतुक

कोविडकाळात पती गमावलेल्या एकल मातेचा नागपुरात पुनर्विवाह झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी फडणवीसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies