पावसाळ्यात बाहेर चालणे कठीण असल्याने घरातच १०,००० पावले पूर्ण करण्याचे तज्ज्ञ सुचवतात. हे लक्ष्य दिवसभरात लहान भागांमध्ये विभागून साध्य करता येते. घरात चालणे, योग आणि हलके व्यायाम केल्यानेही तितक्याच कॅलरीज बर्न होतात. मात्र, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसारच चालावे.
पावसाळ्यात घरातच १० हजार पावले पूर्ण करण्याचे सोपे मार्ग
Source: Divya Marathi