तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात 48 वर्षीय शाळा मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांची त्यांच्या घरात 27 वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खून चोरीच्या उद्देशाने केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्याध्यापिकेच्या हत्येप्रकरणी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक
Source: Zee 24 Taas