पुण्यात महायुतीत धुसफूस; बालवडकर-टिंगरे यांचा निधी शून्य

पुण्यात महायुतीत धुसफूस; बालवडकर-टिंगरे यांचा निधी शून्य

पुणे महापालिकेत महायुतीतील धुसफूस उघड झाली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी शून्य केला आहे. त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies