पार्थ-शरद पवारांची तीन तास चर्चा, विलिनीकरणाचे संकेत

पार्थ-शरद पवारांची तीन तास चर्चा, विलिनीकरणाचे संकेत

बुधवारी रात्री सिल्व्हर ओकवर पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात तीन तास बैठक झाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी या भेटीतून कार्यकर्त्यांसाठी चांगली बातमी येण्याची आशा व्यक्त केली आहे.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies