सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखर ८० रुपये किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारात साखरेचा दर ७,५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. कारखान्यांकडील साठा कमी झाल्याने आणि जागतिक बाजारात पुरवठा घटल्याने दरवाढ झाली आहे.
साखरेच्या दरात विक्रमी वाढ, ८० रुपये किलो
Source: Agrowon