एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. यामुळे क्रेडिट लिमिट वाढते आणि क्रेडिट युटिलायझेशन रेशो नियंत्रणात राहतो, पण जास्त खर्च आणि वार्षिक शुल्काचा भार वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कार्डांची संख्या नव्हे, तर आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवणे फायदेशीर की धोकादायक?
Source: Mumbai Tak