ऑरिक बिडकीन डीएमआयसीतील स्मार्ट सिटीच्या बी आणि सी सेक्टरमध्ये पायाभूत सुविधांसाठी ४९८ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये ६० मीटर रुंद रस्ते, पूल, पाणीपुरवठा, वीज वितरण आणि स्काडा प्रणालीचा समावेश आहे. काम ईपीसी पद्धतीने १८ महिन्यांत पूर्ण करायचे आहे.
ऑरिक बिडकीनमध्ये पायाभूत सुविधांसाठी ४९८ कोटींची निविदा
Source: Pudhari