अभिनेत्री श्वेता तिवारी यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. ट्रोल करणारे स्वतःला मराठी माणूस आणि राज ठाकरे यांचे समर्थक सांगत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून त्यांनी राज ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे की, असे वर्तन त्यांना मान्य आहे का?
श्वेता तिवारींचा राज ठाकरेंना सवाल
Source: Prahaar