अभिनेत्री श्वेता तिवारीने एका मनसे समर्थक डॉक्टरकडून होणाऱ्या ऑनलाइन छळावर संताप व्यक्त करत राज ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर महिलांना 'रा**' म्हणणाऱ्या अपमानास्पद भाषेवर तिने टीका केली असून, अशा वागणुकीला पाठिंबा देणाऱ्या पक्षप्रमुखांना जबाबदार धरले आहे.
श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल
Source: Asianet Marathi